Keep Fit
सुदृढ स्वास्थ्याचा पाया म्हणजे योगासने
आजकालच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन शारिरीक आणि मानसिक व्याधींच प्रमाण वाढलं आहे. यासाठी सर्वोत्तम व्यायाम म्हणजे योगासने. उत्तम सुदृढ आरोग्य, सकारात्मक उर्जा आणि विचारप्रणाली वाढवण्यासाठीनियमीत योगाभ्यास आवश्यक आहे. योगासनं कशी करावीत, हे समजून सांगणारं अत्यंत उपयुक्त आणि सचित्र पुस्तक.
The foundation of good health is yoga postures.
In today’s stressful lifestyle, neglect of health has led to an increase in physical and mental ailments. Yoga is one of the best forms of exercise to address this. Regular practice of yoga is essential for maintaining sound health, enhancing positive energy, and developing a constructive mindset. This highly useful and illustrated book clearly explains how to perform yoga postures correctly.