मुखपृष्ठ
Man'mokli Aarogyacharcha… Dr. H. V. Sardesai Yanchyashi

माझे शेल्फ

Man'mokli Aarogyacharcha… Dr. H. V. Sardesai Yanchyashi

इंग्रजी शीर्षक
Man'mokli Aarogyacharcha… Dr. H. V. Sardesai Yanchyashi
सारांश

मनाने आनंदी राहण्यासाठी बदलायला हवा तो स्वभाव ! पण स्वभाव खरंच बदलता येतो ?



डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्याशी केलेल्या या 'मन' मोकळ्या आरोग्यचर्चेतून गवसेल स्वभावात बदल कसा घडवावा, या प्रश्नाचे अचूक उत्तर ! या पुस्तकात समाविष्ट आहेत मानवी स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या अनेकविध कहाण्या... नात्यांच्या गुंतागुंतीतून निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांना डॉ. सरदेसाई यांनी दिलेली स्वभावनिष्ठ उत्तरे. कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी डॉक्टरांनी सुचविलेला हा राजमार्ग आनंदी स्वभावाची गुरुकिल्ली शोधणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल.



To remain happy at heart, it is one’s nature that needs to change! But can one really change their nature?



Through this open and insightful discussion on the mind with Dr. H. V. Sardesai, you will find precise answers to the question of how to bring about a change in one’s nature. This book includes a variety of stories that shed light on different aspects of human behavior, the complexities arising in relationships, and the thoughtful, nature-based solutions offered by Dr. Sardesai.



The path suggested by the doctor for staying happy in any situation serves as a guiding light for anyone seeking the key to a joyful and positive temperament.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2020
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
200.00