Mission Possible - Jadjhalya Vajnachi Halkifulki Kahani
स्वतःला झालेला फायदा इतरांनाही व्हावा, ही त्यांची तळमळ मला आवडली. दीक्षित डाएट सुरू करू इच्छिणाऱ्या सर्व लोकांसाठी मार्गदर्शक म्हणून खरे तर अगदी वर्क बुक म्हणून या पुस्तकाचा उपयोग होईल, असे मला वाटते. 'स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व' अभियानाला यशोगाथांच्या अनुवादाच्या माध्यमातून त्या जी मदत करत आहेत, ते प्रशंसनीय आहे. हे पुस्तक छापून सकाळ प्रकाशनाने समाज निरोगी राहण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मी त्यांच्या या प्रयत्नांना शुभेच्छा देतो. अभियान आणखी पुढे जाण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होवो, आणि वेटलॉसचे ध्येय गाठण्यासाठी सर्वांना आणखी उत्साह मिळो, या शुभेच्छा !
I appreciated their sincere desire to ensure that the benefits they experienced should reach others as well. I believe this book will truly serve as a guide—and in fact, almost like a workbook—for everyone who wishes to begin the Dixit Diet.
The support they are providing to the “Obesity and Diabetes-Free World” campaign through the translation of success stories is commendable. By publishing this book, Sakal Prakashan has made a valuable contribution to the efforts of building a healthier society.
I extend my best wishes for their endeavors. May this book help the campaign progress further and inspire everyone with greater enthusiasm to achieve their weight loss goals!