Rasayanik Keednashake: Wardan ki Shaap
अधिक उत्पादनासाठी व विविध किडींपासून पिकाचे रक्षण करण्याच्या हेतूने शेतकरयांकडून अनेकदा रासायनिक कीडनाशके फवारली जातात. रासायनिक कीडनाशकांचे पिकांवर तसेच माणसांवर होत असलेले दुष्परिणाम यांची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत कीडनाशकांमधील विषारी अंश पोटात गेल्यामुळे होणाऱ्या कॅन्सर, वंध्यत्व अशा अनेक आजारांची माहिती. रासायनिक फवारणीयपूर्व तपासण्यांमधील विविध त्रुटींविषयी चर्चा. रासायनिक कीडनाशकांऐवजी जैविक/सेंद्रिय कीडनाशकांचा वापर करण्याचे आवाहन. सेंद्रिय शेती आणि उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन.
To increase yield and protect crops from various pests, farmers often spray chemical pesticides. This book explains, in simple language, the harmful effects of chemical pesticides on crops as well as on human health.
It provides detailed information about serious diseases such as cancer and infertility caused by toxic residues from pesticides entering the body.
The book also discusses various shortcomings and gaps in the pre-spraying inspection and testing processes of chemical pesticides.
It strongly advocates the use of biological/organic pesticides instead of chemical ones and offers guidance on their benefits and practical usefulness.