Karjabhan (Gruhakarj aani Etar Karje)
कर्जाचा बागुलबुवा वाटण्याचे दिवस आता संपले आहेत. आपल्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा नवीन जीवनशैली स्वीकारण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या उद्देशाने कर्ज घेणे ही आता सवयीची गोष्ट होऊ पाहते आहे
कर्ज घेताना कोणती पूर्वतयारी करणे आवश्यक आहे, कर्जासाठी बँकांचे निकष नेमके काय असतात, कर्जे दीर्घमुदतीची की अल्पमुदतीची घ्यावीत, गृहकर्ज, वाहन कर्ज, यांसह इतरही अनेकविध कर्जप्रकारांची विस्तृत माहिती आणि ही कर्जे घेताना योग्य भान कसे राखले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन
बँका किती गोष्टींसाठी कर्ज देऊ शकतात, याची तपशीलवार माहिती. कर्जाचे हप्ते कसे फेडावेत, ते निर्धारित मुदतीच्या आत फेडल्यास कोणते फायदे होतात, याबद्दलही विवेचन
शासनातर्फे जाहीर कर्जविषयक योजनांची माहिती आणि त्यांचे महत्त्व, याविषयी तपशीलवार वर्णन
घेतलेले कर्ज वेळेवर फेडल्यास आपले पतमानांकन कसे सुधारते, याबद्दलची माहिती विश्वासार्ह गृहवित्त संस्था व त्यांच्या संदर्भ क्रमांकांसह
वाचकांची कर्जविषयक मानसिकता घडवणारे उपयुक्त पुस्तक : कर्जभान (गृहकर्ज आणि इतर कर्जे)
The days of fearing loans like a burden or a “bogeyman” are now over. Taking loans has gradually become a common practice to improve one’s lifestyle or to adopt a new way of living.
This book provides guidance on the necessary preparations before taking a loan, the exact criteria banks use for lending, and whether one should opt for long-term or short-term loans. It also offers detailed information on various types of loans such as home loans, vehicle loans, and others, along with advice on maintaining proper financial awareness while borrowing.
It includes detailed information about the many purposes for which banks can provide loans. It also explains how to repay loan installments effectively and the benefits of repaying them within the निर्धारित (stipulated) time frame.
The book gives a thorough overview of government-announced loan schemes and highlights their importance.
It also explains how timely repayment of loans improves your credit score, along with references to reliable housing finance institutions.
Overall, this is a useful book that helps shape readers’ mindset toward loans and financial responsibility:
“Karjabhan (Home Loans and Other Loans)”