Mahilanche Aarthbhan: Vinayak Kulkarni
अनेक घरांमध्ये गृहलक्ष्मीला कौतुकानें 'गृहमंत्री' असे म्हटले जाते. संपूर्ण घराचे व्यवस्थापन निगुतीने करण्याचे कौशल्य स्त्रीमध्ये असते, याचीच ही पावती असते. पण या गृहमंत्र्याच्या हातात कुटुंबाच्या अर्थकारणाच्या नाड्या असतात का, या प्रश्नाचे उत्तर मात्र बऱ्याचदा 'नाही' असे असते.
नोकरी व्यवसाय करणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या कित्येक स्त्रियांचे आर्थिक व्यवहार त्या स्वतः पाहत नाहीत, असे का? आर्थिक नियोजन, आर्थिक वेळापत्रक आखणे स्त्रियांना जमत नाही, जमणार नाही, असे खुद्द स्त्रिशंसह सर्व समाजाला का वाटते ? स्त्री-पुरुष समानतेच्या काळात हे चित्र बदलणे आवश्यक आहे
त्याकरिता स्त्रियांनी कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये लक्ष घातले पाहिजे कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी करावयाच्या अद्ययावत गुंतवणूक क्षेत्राची माहिती घेतली पाहिजे यासाठी हे पुस्तक सर्व स्त्रियांना मार्गदर्शक ठरेल.
केवळ नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियाच नव्हे तर गृहिणींनी देखील आर्थिक व्यवस्थापन कला शिकून घ्यावी, या उद्देशाने हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
सर्व वयोगटातील स्त्रियांना आर्थिक गुंतवणूक, बचत आणि आर्थिक नियोजनविषयक अद्ययावत माहिती रंजक स्वरूपात देऊन त्यांचे अर्थभान जागवणारे उपयुक्त पुस्तक : महिलांचे अर्थभान (महिलांसाठी आर्थिक नियोजन मार्गदर्शिका)
· In many households, the homemaker is fondly referred to as the “Home Minister.” This reflects the recognition of a woman’s skill in efficiently managing the entire household. However, whether this “Home Minister” actually holds control over the family’s financial matters is a question often answered with a “no.”
· Why is it that many women who are employed or financially independent still do not manage their own financial affairs? Why does society—including women themselves—believe that women cannot handle financial planning or budgeting? In an era of gender equality, this situation needs to change.
· For this, women must take an active interest in the financial matters of their families. They should acquire knowledge about modern investment opportunities that contribute to the financial growth of the household. This book serves as a guide for women in this regard.
· Not only working women but also homemakers can benefit from learning the art of financial management, and this book aims to support that purpose.
· Providing engaging and up-to-date information on investments, savings, and financial planning for women of all age groups, this book helps build financial awareness:
“Mahilanche Arthabhan (A Financial Planning Guide for Women)”