मुखपृष्ठ
Krushi Prakalp

माझे शेल्फ

Krushi Prakalp

इंग्रजी शीर्षक
Krushi Prakalp
सारांश

ज्या शेतकऱ्यांचा किंवा उद्योजकांचा प्रकल्प अहवाल तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सबल आहे, अशांनाच बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज देतात. म्हणूनच प्रकल्प अहवालात नमूद कराव्या लागणाऱ्या तांत्रिक व आर्थिक बाबी कोणत्या, व त्या कशा मांडल्या पाहिजेत, याविषयी या पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.



खर्च व उत्पन्न यांचा ताळेबंद कसा मांडायचा, निर्धारित कर्जाची मुदत, व्याजदर, कर्जाची परतफेड, इत्यादी अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करणारे दिशादर्शक पुस्तक: कृषी प्रकल्प



Banks and financial institutions provide loans only to those farmers or entrepreneurs whose project reports are technically sound and financially viable. Therefore, this book offers detailed guidance on the technical and financial aspects that must be included in a project report and how they should be properly presented.



It explains how to prepare a balance sheet of costs and income, along with detailed discussions on various aspects such as loan tenure, interest rates, loan repayment, and more.



A comprehensive and guiding book: Agricultural Project.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2000
पृष्ठसंख्या
100
भाषा
मराठी
किंमत
195.00