मुखपृष्ठ
Sant Namdeo Krut Dnyandev Charitra

माझे शेल्फ

Sant Namdeo Krut Dnyandev Charitra

इंग्रजी शीर्षक
Sant Namdeo Krut Dnyandev Charitra
सारांश

अलौकिक प्रतिभा, असामान्य बुद्धिमत्ता आणि करुणेचे प्रतीक म्हणजे ज्ञानदेवादि भावंडे. ज्ञानदेवांचे पहिले विश्वासार्ह चरित्र म्हणून ज्याकडे वारकरी संप्रदाय श्रद्धेने पाहतो, ते म्हणजे भक्तशिरोमणी नामदेव महाराजांनी लिहिलेले श्री ज्ञानदेव चरित्र. संत ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा सागर तर संत नामदेव हे भक्तीचे आगर. ज्ञानदेवांचे संपूर्ण चरित्र नामदेवांनी आदि, तीर्थावळी आणि समाधी या प्रकरणांतून सिद्ध केले आहे. जातिधर्माच्या जोखडातून समाजाला मुक्त करून भागवत धर्माच्या छत्राखाली साऱ्या संतमेळ्याला व सर्वसामान्य समाजाला एकत्र करण्याचे काम ज्ञानदेवांनी केले तर नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेली. या दोन महान संतांची तीर्थयात्रा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा संगमच. वारकरी संप्रदायात या चरित्राला नित्यपठणाचे स्थान आहे. या चरित्रकाराबद्दल अभ्यासकांमध्ये जे वाद आहेत, त्याविषयी अभ्यासपूर्ण चर्चा करून चरित्राचे थोरपण ठसवणारे डॉ. सदानंद मोरे देहूकर यांचे विवेचक पुस्तक - भक्तशिरोमणी नामदेव महाराज कृत संत ज्ञानदेव चरित्र (आदि, तीर्थावळी, समाधी).



The siblings Jnanadev and his brothers and sisters symbolize extraordinary talent, exceptional intellect, and compassion. The first reliable biography of Sant Jnanadev, which is revered with deep faith by the Varkari tradition, is “Shri Jnanadev Charitra” written by the eminent devotee Sant Namdev Maharaj.



Sant Jnanadev is regarded as an ocean of knowledge, while Sant Namdev is a fountain of devotion. Namdev has presented the complete life of Jnanadev through the sections Adi, Tirthavali, and Samadhi.



Jnanadev worked to liberate society from the rigid constraints of caste and religion, bringing together saints and common people under the umbrella of the Bhagavata tradition. Namdev, on the other hand, carried the message of this tradition as far as Punjab. The pilgrimage of these two great saints represents a true confluence of devotion and knowledge.



In the Varkari tradition, this biography holds a place of daily recitation. This analytical book by Dr. Sadanand More (Dehukar) highlights the greatness of this biography and presents a scholarly discussion on the debates among researchers regarding its authorship:



“Sant Jnanadev Charitra (Adi, Tirthavali, Samadhi) by Bhaktashiromani Namdev Maharaj.”

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
290.00