मुखपृष्ठ
Israel - Adhunik Lashkari Mahasatta

माझे शेल्फ

Israel - Adhunik Lashkari Mahasatta

इंग्रजी शीर्षक
Israel - Adhunik Lashkari Mahasatta
सारांश

पुस्तकाबद्दलची माहिती



इस्रायल अतिशय वादग्रस्त पार्श्वभूमी असलेला आणि अत्यंत कडवा असा देश आहे. पॅलेस्टिनी भूमीवर आक्रमण करून तेथील स्थानिकांना हुसकावून इस्रायलींनी तेथे स्वतंत्र राष्ट्र स्थापन केले.



चहूबाजूंनी शत्रूराष्ट्रांचा विळखा असताना इस्रायलने हे कसे साध्य केले, इस्रायलचे प्रचंड लष्करी सामर्थ्य आणि आधुनिक शस्त्रास्त्रांवरील हुकूमत त्यांनी कशी मिळवली, याबाबत वाचनीय माहिती रंजक स्वरूपात.



Israel is a nation with a highly controversial background and a fiercely determined character. It was established as an independent state after occupying Palestinian land and displacing the local population. Surrounded by hostile neighboring countries, how Israel managed to survive and succeed, how it developed immense military strength, and how it gained dominance over modern weaponry—these aspects are presented in an engaging and informative manner in this book.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
240.00