मुखपृष्ठ
Nath Sampradayacha Itihas va Parampara

माझे शेल्फ

Nath Sampradayacha Itihas va Parampara

इंग्रजी शीर्षक
Nath Sampradayacha Itihas va Parampara
सारांश

पुस्तकाबद्दलची माहिती



महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या पंथांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्यामध्ये नाथ पंथ हा अग्रस्थानी होता. ज्ञानेश्वरादि भावंडे नाथसंप्रदायी असल्याने महाराष्ट्रातील जनतेला नाथ संप्रदायाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.



नाथ संप्रदायाचा उगम, पंथाचे संस्थापक, तत्त्वज्ञान, नवनाथांचे चरित्र इत्यादीविषयी तपशीलवार, तज्ज्ञ माहिती देणारे पुस्तक. सांस्कृतिक व भाषिक परंपरांचे अभ्यासक, विद्यार्थी आणि सजग वाचकांना वाचनीय ठरणारा संदर्भ ग्रंथ.



About the Book



Among the sects that played a significant role in shaping Maharashtra, the Nath tradition holds a prominent place. Since Sant Dnyaneshwar and his siblings were associated with the Nath tradition, there is a natural curiosity among the people of Maharashtra to learn more about it.



This book provides detailed and expert information on the origin of the Nath sect, its founders, its philosophy, and the biographies of the Navnath. It serves as a valuable reference for scholars of cultural and linguistic traditions, students, and thoughtful readers.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
280.00