Healthy Raanbhajya
दरवर्षी ठराविक काळात रानात नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या रानभाज्यांपैकी काही विशिष्ट ऋतुपुरत्या मर्यादित असतात, तर काही वर्षभर येणाऱ्या असतात. आहारातून रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी या भाज्या अत्यंत उपयोगी ठरतात. परंतु, रानभाज्यांचा नेमका कोणता भाग उपयोगात आणायचा याचे एक खास तंत्र आहे.
आदिवासींच्या जीवनाचा अपरिहार्य भाग असलेल्या या रानभाज्या रोजच्या जीवनात कशा वापरायच्या, त्यांचे औषधी उपयोग, मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावयाचे असल्यास त्यांची लागवड कशी करावी, प्रत्येक रानभाजीची आदिवासी करीत असलेल्या पाककृती याबद्दल सविस्तर माहिती देणारे पुस्तक.
एग्रोवनमधील लोकप्रिय सदराचे पुस्तकरूप.
Some of the wild vegetables that grow naturally in forests during specific seasons are limited to particular times of the year, while others are available throughout the year. These vegetables are extremely beneficial for boosting immunity through diet. However, there is a specific technique for identifying which parts of these wild vegetables should be used.
This book provides detailed information on how these wild vegetables—an integral part of tribal life—can be incorporated into daily living, their medicinal uses, methods of cultivation for large-scale production, and traditional recipes prepared by tribal communities for each variety.
It is a book adaptation of a popular column from Agrovan