मुखपृष्ठ
Bhavananchya Jagat

माझे शेल्फ

Bhavananchya Jagat

इंग्रजी शीर्षक
Bhavananchya Jagat
सारांश

माणसाच्या सर्व कृती व विचारांवर भावनांचे आवरण असते. एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर आधी भावना पुढे सरसावतात. प्रबळ अशा या भावनांना थोडं मागे सारलं तरच बुद्धी नीट काम करू लागते.



मेंदूच्या लिम्बिक सिस्टीममध्ये असलेल्या या सकारात्मक व नकारात्मक भावनांना कसं हाताळावं, हे शिकून घ्यावं लागतं. भावना सर्वांमध्ये असतात, पण त्यांना योग्य रीतीने हाताळण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता मात्र आपल्याला शिकून घ्यावी लागते.



आपली मुले आपलेच अनुकरण करीत असल्याने प्रत्येक पालकाने भावनिक बुद्धिमत्ता शिकून घेण्याची व भावनांचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे.



भावनिकदृष्ट्या सजग राहण्यासाठी सुयोग्य मार्गदर्शन करणारे पुस्तक.



Human actions and thoughts are always influenced by emotions. When faced with a problem, emotions tend to take the lead first. Only when these strong emotions are set aside a little can the intellect function properly. It is important to learn how to manage both positive and negative emotions that arise in the brain’s limbic system.



Everyone has emotions, but emotional intelligence—the ability to handle them effectivelyis something we need to learn. Since children tend to imitate their parents, it is essential for every parent to develop emotional intelligence and learn how to manage emotions.



This is a book that offers proper guidance for becoming emotionally aware and balanced.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
140.00