मुखपृष्ठ
Aapli Aapli Beta

माझे शेल्फ

Aapli Aapli Beta

इंग्रजी शीर्षक
Aapli Aapli Beta
सारांश

माणूस.. एक अजब रसायन. माणसाला बुद्धी आणि भावनांचं वरदान मिळालं आहे, असं आपण म्हणतो. पण हीच बुद्धी, भावनांची सरमिसळ आणि अतिरेक झाल्यावर मात्र स्थिर राहू शकत नाही, आणि मग सुरू होतो एक अटळ संघर्ष—माणसाचा माणसाशी आणि स्वतःशीही.



या संघर्षात सर्वाधिक फटका बसतो, तो माणसामाणसातल्या अनमोल नात्याला. भावनांच्या गुंत्यामुळे विविध नाती निभावताना होणारी वेगवेगळ्या टप्प्यांवरील हीच फरफट या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य मानावं लागेल. जो माणूस हा संघर्ष योग्य पद्धतीने हाताळू शकतो, तो हा गुंता सोडवतो आणि नातं पुन्हा कोवळ्या पालवीसारखं रिफ्रेश होतं. मात्र ज्यांना हे जमत नाही, त्यांच्या वाट्याला येतं नात्यांमधील दुभंगलेपण... एकत्र राहूनही बेटासारखं तुटलेपण!



विविध टप्प्यांवरील माणसामाणसांतील तुटलेपण अधोरेखित करणाऱ्या माधवी सुदर्शन यांच्या खास शैलीतील कथांचा संग्रह.



पुस्तकाची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी पहा YouTube video: https://youtu.be/Zj3IoCFLwGY



Human beings… a strange and complex chemistry. We often say that humans are blessed with both intellect and emotions. But when this very mix of intellect and emotions becomes excessive or imbalanced, it can no longer remain stable—and an inevitable conflict begins. A conflict not just between people, but within oneself as well.



In this struggle, the greatest damage is often suffered by the precious relationships between individuals. The emotional entanglements and the strain experienced at different stages while निभावताना (sustaining) various relationships form the core essence of this collection of stories.



A person who can handle this conflict wisely manages to untangle these knots, allowing relationships to renew themselves like fresh, tender leaves. However, those who fail to do so are left with fractures in their relationships—a sense of separation, like living together yet feeling as distant as isolated islands.



This is a collection of stories by Madhavi Sudarshan, written in her distinctive style, highlighting the emotional distances and fractures that arise between people at different stages of life.



To understand the key features of the book, watch the YouTube video:

https://youtu.be/Zj3IoCFLwGY

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
150.00