मुखपृष्ठ
Vicharyatra

माझे शेल्फ

Vicharyatra

इंग्रजी शीर्षक
Vicharyatra
सारांश

हे ललितलेखन ग्रामीण व शहरी माणसांच्या सकारात्मक आपुलकीचे दर्शन घडविते. माणुसकीचा सुगंध आणि जिव्हाळा यांचा मेळ साधणारे हे लेख वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. दैनिक 'अग्रोवन' मधील वाचकप्रिय झालेल्या 'मशागत' या सदरातील या लेखनावर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व स्तरांमधील वाचकांनी भरभरून प्रेम केले. हा समग्र अनुभव वाचकांना पुन्हा पुन्हा या संग्रहातून घेता येतो.



माणसांविषयीचे प्रेम, त्यांच्या परिश्रमाचे मोल, समाजाबद्दलचा कळवळा आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविणारे हे ललितलेखन वाचकांसाठी निश्चितच आस्वादक ठरेल. मराठीतील एक नामवंत कवी आणि भाषेच्या जाकार अभ्यासकाने घडविलेली ही विचारांची यात्रा वाचकांना निश्चितच आनंद देणारी आहे.



This literary work beautifully reflects the warmth and affection of both rural and urban people. The writings, which blend the fragrance of humanity with genuine care, leave a lasting impression on the reader’s mind. The articles from the popular Mashagat column in the daily Agrowon have been loved by readers from all walks of life across Maharashtra. Readers can experience this complete and enriching perspective repeatedly through this collection.



This literary work, which celebrates love for people, values their hard work, shows concern for society, and presents the beauty of culture, will undoubtedly be enjoyable for readers. Crafted by a renowned Marathi poet and a profound scholar of the language, this journey of thoughts is sure to bring delight and inspiration to its audience.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
190.00