मुखपृष्ठ
Madhumeha : Bin Sakharechi Theory

माझे शेल्फ

Madhumeha : Bin Sakharechi Theory

इंग्रजी शीर्षक
Madhumeha : Bin Sakharechi Theory
सारांश

मधुमेह या आजाराविषयी अत्यंत मूलभूत वैकल्पिक विचार या पुस्तकात मांडला आहे.



मधुमेहाविषयीचा सध्याचा वैद्यकीय विचार रक्तशर्करेच्या पातळीवरच थांबला आहे. त्याला छेद देऊन एक संपूर्ण स्वतंत्र वैज्ञानिक विचार यामध्ये मांडला आहे.



केवळ मधुमेहाबद्दलच नाही तर आरोग्य आणि वैद्यकीय शास्त्रातील सध्याच्या सिद्धांताचा संपूर्ण पुनर्विचार करण्याबद्दल आहे.



आपल्याला जीवनशैलीचे विकार पूर्णपणे भिन्न शैलीत समजून घेण्यास या पुस्तकाचा दृष्टिकोन मदत करू शकतो.



वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आणि संशोधकांसाठीही हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.



This book presents a very fundamental and alternative perspective on the disease of diabetes.

The current medical approach to diabetes largely focuses only on blood sugar levels. Challenging this view, the book introduces a completely independent scientific perspective.

It is not limited to diabetes alone, but also calls for a complete rethinking of current theories in health and medical science.

The approach presented in this book can help us understand lifestyle-related disorders in an entirely different way.

This book can serve as a guiding resource for medical professionals and researchers as well.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
340.00