Gun Ghein Awadi
डॉ. अलका देव मारुलकर
विदुषी पद्मा तळवलकर
पंडित शरद साठे
पंडित अरुण कशाळकर
पंडित उदय भवाळकर
पंडित विद्याधर व्यास
विदुषी जयश्री पाटणेकर
पंडित सत्यशील देशपांडे
पंडित सुरेश तळवलकर
पंडित बबनराव हळदणकर
पंडित कमलाकर जोशी
या संगीताचार्यांनी, गुरूंकडून मिळालेल्या घराणेदार तालमीला स्वतःच्या कल्पकतेची जोड देऊन आपली गायकी कशी घडवली, हे सांगणारा विस्तृत परिचय.
संगीत क्षेत्रातील अभ्यासू संवादकांनी घेतलेल्या त्यांच्या प्रकट मुलाखती.
मुलाखतीदरम्यान झालेल्या गायनाच्या प्रात्यक्षिकांचे YouTube रेकॉर्डिंग पाहण्यासाठी QR Code.
भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध सांगीतिक संकल्पनांचा परिचय.
संगीतोपासकांना दिशा दाखवणारे प्रेरक पुस्तक.
संगीत अभ्यासक आणि आस्वादक अशा सर्वांसाठी संग्राह्य पुस्तक.
अरविंद शंकर परांजपे
व्यवसायाने अर्थसल्लागार असणारे अरविंद परांजपे तबलावादक आहेत.
बी.एस्सी., सी.एस. आणि सी.एम.ए. असे शिक्षण.
आर्थिक विषयावर विविध नियतकालिकांमधून विपुल लेखन.
‘धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड’ व ‘मंत्र गुंतवणुकीचा’ ही पुस्तके प्रकाशित.
पं. जी. एल. सामंत आणि पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे तबल्याचे शिक्षण.
साथसंगत आणि एकल तबलावादनाचे देश-विदेशात कार्यक्रम.
तबला या वाद्याची सप्रयोग ओळख करून देणारा ‘तब भी बोला’ हा विशेष कार्यक्रम ते सादर करतात.
‘कलापिनी, तळेगाव’ आणि ‘दाबके ट्रस्ट, पुणे’ यांच्या मार्फत शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी मैफिली, कार्यशाळा आणि व्याख्यानांचे आयोजन करतात.
संपदा मंदार थिटे
संगीत अलंकार, एम.ए. (ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ).
संगीत अध्यापक म्हणून कार्यरत.
वडील पं. कमलाकर जोशी, विदुषी जयश्री पाटणेकर आणि डॉ. माधुरीताई जोशी यांच्याकडे गाण्याचे शिक्षण. नाट्यसंगीतासाठी गुरुवर्या जयमालाबाई शिलेदार यांचे विशेष मार्गदर्शन.
नाट्यसंगीतातील शोधनिबंधासाठी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे दोन वर्षांसाठी अभ्यासवृत्ती प्राप्त.
**‘कलापिनी’**ने निर्मिलेल्या संगीत नाटकांत प्रमुख भूमिका.
राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धेत रौप्यपदक; नाट्यपरिषद पुणे, तळेगाव, पिंपरी-चिंचवड शाखांचा युवा गौरव पुरस्कार; पुणे मराठी ग्रंथालयाचा नरहरबुवा पाटणकर पुरस्कार.
‘स्वरकमलांजली’, ‘देणे गंधर्वांचे’, ‘शरदाची स्वरसंपदा’ या सीडींमध्ये गायन; दूरदर्शनवर तसेच देश-विदेशात सुगम संगीत आणि नाट्यसंगीताचे कार्यक्रम.
Featured Artists / Gurus
Dr. Alka Dev-Marulkar
Padma Talwalkar
Sharad Sathe
Arun Kashalkar
Uday Bhawalkar
Vidyadhar Vyas
Jayashree Patnekar
Satyasheel Deshpande
Suresh Talwalkar
Babanrao Haldankar
Kamalakar Joshi
About the Book
A detailed introduction explaining how these maestros shaped their unique musical styles by combining traditional gharana training received from their gurus with their own creativity.
Published interviews conducted by knowledgeable music scholars.
QR codes to access YouTube recordings of singing demonstrations performed during the interviews.
Introduction to various musical concepts in Indian classical music.
An inspiring book that guides music practitioners.
A valuable collectible for both students and connoisseurs of music.
Arvind Shankar Paranjape
A professional financial consultant and a tabla player.
Holds degrees: B.Sc., CS, and CMA.
Has written extensively on financial topics in various journals.
Author of books like Mutual Funds for Wealth Creation and Mantra of Investment.
Trained in tabla under G. L. Samant and Suresh Talwalkar.
Has performed solo and accompaniment tabla concerts in India and abroad.
Presents a special program titled Tab Bhi Bola to demonstrate and introduce the tabla.
Organizes concerts, workshops, and lectures to promote classical music through Kalapini and Dabke Trust.
Sampada Mandar Thite
Holds Sangeet Alankar and M.A. (Lalit Kala Kendra, Savitribai Phule Pune University).
Works as a music teacher.
Trained in vocal music under Kamalakar Joshi, Jayashree Patnekar, and Madhuritai Joshi. Also received special guidance in Natya Sangeet from Jaimala Shiledar.
Received a two-year scholarship from the Ministry of Culture, Government of India, for research in Natya Sangeet.
Played lead roles in musical dramas produced by Kalapini.
Awarded a silver medal at state-level musical drama competitions, Youth Excellence Awards from theatre councils in Pune, Talegaon, and Pimpri-Chinchwad, and the Narharbuwa Patankar Award from Pune Marathi Granthalaya.
Has contributed vocals to CDs like Swarkamal Anjali, Dene Gandharvache, and Sharadachi Swarasampada.
Has performed light music and Natya Sangeet on Doordarshan as well as in India and abroad.