Vividh Pikanche Perniyogya Waan
महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांची प्रकाशने, शास्त्रज्ञांचे प्रकाशित लेख, शेतकऱ्यांच्या यशोगाथा या सर्वांचा आधार घेऊन पिकांच्या सुधारित, सरळ, संकरित वाणांची व पेरणीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नगदी, तृणधान्य, तेलबिया, कडधान्य, भाजीपाला, मसाला पिके, फळझाडे, फूलझाडे, औषधी वनस्पती व चारापिकांसह १६३ वाणांची उपयुक्त माहिती यामध्ये दिली आहे.
पिकांच्या पेरणीयोग्य वाणांची माहिती आणि त्यासाठी संपर्काचे पत्तेही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिले आहेत.
गेल्या ८० वर्षांपासून जगातील सुमारे ७० देशांतील शेतकरी पेरणीसह सर्व शेतीकामासाठी वापरत असलेल्या 'बायोडायनामिक कॅलेंडर'ची माहिती यामध्ये दिली आहे.
शेतकरी, कृषी अभ्यासक, विद्यार्थी आणि शेतीची आवड असणारे सामान्य वाचक यांना उपयुक्त ठरणारे पुस्तक!
Based on publications from the four agricultural universities in Maharashtra, research articles by scientists, and success stories of farmers, this book provides information on improved, simple, and hybrid crop varieties along with sowing practices.
It includes useful information on 163 varieties covering cash crops, cereals, oilseeds, pulses, vegetables, spices, fruit crops, flower crops, medicinal plants, and fodder crops.
For the convenience of farmers, details of suitable sowing varieties along with contact addresses are also provided.
Information about the ‘Biodynamic Calendar’, which has been used for sowing and various farming activities by farmers in around 70 countries over the past 80 years, is included.
A highly useful book for farmers, agricultural researchers, students, and general readers interested in farming!