मुखपृष्ठ
Khapreli Ghar

माझे शेल्फ

Khapreli Ghar

इंग्रजी शीर्षक
Khapreli Ghar
सारांश

मातीची खपरेल (कौलं) टाकण्यासाठी पैसे नसलेल्या कुटुंबातील, शाळेत जायला नकार देणारा एक मुलगा ते एका विद्यापीठातील विभागप्रमुख, कवी लेखक होण्यापर्यंतचा प्रवास रेखाटणारे आत्मकथन

नांदेडजवळच्या एका लहानशा गावातील माणसं, गाव, गावचा परिसर, गावची नदी, गुरंढोरं, गावातली बरीवाईट माणसं आणि त्यांचं भलंबुरं जगणं यांचं चित्रण

घेतलेले अनुभव, पाहिलेली माणसं आणि जगण्याविषयी उभे राहिलेले प्रश्न याविषयी प्रत्ययकारी भाषेत केलेलं चित्रण

वास्तवदर्शी तरीही भावपूर्ण ललित लेखन वाचल्याचा आनंद देणारे पुस्तक



An autobiography tracing the journey of a boy from a family too poor to afford clay toys (Kaul) and refusing to go to school, to becoming a department head at a university, poet, and writer.



Depicts the people, village, surroundings, river, cattle, and both good and bad individuals of a small village near Nanded, along with their lively everyday life.



Vividly portrays experiences, people encountered, and the questions raised about life in an engaging and expressive style.



A realistic yet heartfelt literary work that gives the reader the joy of reading delicate, expressive writing.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
150.00