Marathi Vyakran (MPSC)
भाषा हे संवादाचे माध्यम आहे. संवाद अधिकाधिक अर्थपूर्ण होण्यासाठी भाषेचे उत्तम आकलन झाले पाहिजे. त्याकरिता भाषेचे व्याकरण नीट समजून घेतले पाहिजे. याच हेतूने शालेय स्तरापासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत मराठी व्याकरण हा अभ्यास विषय आवर्जून ठेवण्यात आला आहे.
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित मराठी व्याकरणाचे अंतरंग सोप्या भाषेत, उदाहरणांसह उलगडून दाखवणारे संदर्भ पुस्तक. प्रत्येक प्रकरणाखाली दिलेले सरावासाठीचे प्रश्न आणि मराठी व्याकरणासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या व्याकरणकारांचा परिचय ही या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. हे पुस्तक वाचल्यावर मराठी शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला भाषा बोलणे, लिहिणे व समजून घेणे शक्य होईल, हे निश्चित.
Language is a medium of communication. For communication to become more meaningful, one must have a strong understanding of the language. For this, it is essential to properly understand its grammar. With this objective, Marathi grammar has been included as an important subject of study from the school level to competitive examinations.
This reference book, based on the syllabus of the Central and State Public Service Commission examinations, explains the nuances of Marathi grammar in a simple and clear manner with examples. The practice questions provided under each chapter, along with introductions to renowned grammarians who have dedicated their lives to Marathi grammar, are key highlights of this book.
After reading this book, anyone who wishes to learn Marathi will certainly be able to speak, write, and understand the language effectively.