मुखपृष्ठ
Aaharmantra (Pratikaratmak ani Upcharatmak Aahar Tatwe)

माझे शेल्फ

Aaharmantra (Pratikaratmak ani Upcharatmak Aahar Tatwe)

इंग्रजी शीर्षक
Aaharmantra (Pratikaratmak ani Upcharatmak Aahar Tatwe)
सारांश

तब्येतीच्या तक्रारींपासून दूर राहणं आणि उत्साहाने - ऊर्जेने कार्यरत राहणं हा आपला प्राधान्यक्रम असतो. त्यासाठीच 'आहारमंत्र' या पुस्तकातून लेखिकेने महत्त्वपूर्ण अशी प्रतिबंधात्मक आहारतत्त्वे उलगडली आहेत. जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते प्रमाण पाहता, त्यांना तोंड देण्यासाठी उपचारात्मक आहारातत्त्वे दिली आहेत. आणि मधुमेहींसाठी विशेष विभागात सांगोपांग मांडणी केली आहे. अयोग्य वेळी, अयोग्य पद्धतीने, अयोग्य प्रमाणात, अयोग्य खाणंपिणं आपल्याला पोषक - रक्षक नाही तर भक्षक ठरतं. हे टाळण्यासाठी 'आहारमंत्र'मध्ये सुयोग्य आहाराचे विविध पैलू सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत. पारंपरिक आहार ते जनुकीय संरचनेनुसार आहार इथपर्यंतचे विविध विषय हाताळले आहेत. बदलत्या ऋतूनुसार आहार, विविध वयोगटांनुसार आहार, विशिष्ट आजारांनुसार आहार. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांशीच सहज आहार संवाद साधणारं 'आहारमंत्र' प्रत्येक घरात संग्रही असावं असं पुस्तक!



Staying away from health complaints and working with enthusiasm and energy is our priority. For this reason, the author has explained important preventive dietary principles in the book “Aaharmantar”. Considering the increasing prevalence of lifestyle-related diseases, the book provides dietary guidelines to help manage them. A special section is dedicated to diabetes, presenting comprehensive advice.



Eating at the wrong time, in the wrong way, in the wrong quantity, or consuming inappropriate food can become harmful rather than nourishing or protective. To prevent this, “Aaharmantar” clearly explains various aspects of a proper diet in simple language. It covers a wide range of topics, from traditional diets to nutrition based on genetic makeup, seasonal diets, dietary needs for different age groups, and diets tailored for specific health conditions.



From young adults to the elderly, “Aaharmantar” offers an easy-to-follow dietary guide suitable for everyone and is a book that should be present in every household.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
290.00