Pankha Sakaratmakateche
‘पंख सकारात्मकतेचे’ हे दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे पुस्तकरूप. लेखक डॉ. ओस्तवाल हे जरी डॉक्टर असले तरी हे लेख म्हणजे निव्वळ आरोग्यावरचे कथन नाही. ते स्वत: या सगळ्या अनुभवांतून गेलेले आहेत. या सर्व प्रसंगात त्यांनी सकारात्मकता कृतीत उतरवली आहे. अत्यंत अवघड प्रसंगांमध्ये परिस्थितीवर फक्त आणि फक्त सकारात्मकतेने कशी यशस्वी मात करता येते, याचे वस्तुनिष्ठ अनुभव या पुस्तकात सर्व वाचकांना वाचायला मिळतील. या पुस्तकातील प्रत्येक कथा ओघवत्या शैलीमध्ये लिहिली आहे. या कथा वाचकांसाठी अत्यंत बोधप्रद ठरतील आणि त्यातून त्यांना जीवनभरासाठी सकारात्मकतेची ऊर्जा मिळेल.
“Wings of Positivity” is a book version of a series of articles published in the daily Sakal. Although the author, Dr. Ostwal, is a doctor, these writings are not merely about health. They are drawn from his own life experiences, through which he has practiced positivity in real situations.
The book presents real-life experiences that demonstrate how even the most difficult circumstances can be successfully overcome through a positive approach alone. Each story in the book is written in a smooth and engaging style. These stories are highly inspiring for readers and will provide them with lifelong energy and motivation to stay positive.