Priyam : Kahi Athwani Kahi Kisse
प्रियम राठी. आनंदी, मनमिळावू, निर्भय मुलगी. तिची गोष्ट म्हणजेच हे पुस्तक. तिच्या निधनानंतर तिचे वडील सत्येंद्र राठी यांनी तसेच तिचा मित्रपरिवार, कुटुंबीय यांनी तिच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना, आठवणींचं संकलन या पुस्तकात वाचायला मिळेल. तिने सुरू केलेला आंब्याचा व्यवसाय, तिचा भटकंतीचा छंद, सभाधीटपणा, कुतूहलवृत्ती, सहकार्य भावना हे सगळं समजून घ्यायचं तर वाचायला हवं असं पुस्तक. विविध लेखातून समोर येणारे तिचे स्वभाव वैशिष्ट्य, स्वतःच्या पोटाला चिमटा काढत दुसऱ्याला तृप्त करणारी तिची कणव, कोविड ऐन ज्वरात असताना फूड पॅकेट वितरण, रुग्णांच्या तपासणीसाठी केलेली पायपीट, आव्हान स्वीकारूनरिक्षा शिकणे, पर्यटन व भटकंतीमुळे आलेली निर्भयता, सीपीआर देत एका वयस्कराचा जीव वाचवणे, पुस्तकातील असे अनेक प्रसंग तिच्या स्वभावाचे निरनिराळे पैलू समोर आणतात आणि त्यात चुटकीसरशी नातं प्रस्थापित करण्याची तिची किमया, किमान वयातले असे चौफेर व्यक्तिमत्त्व सहसा नजरेस पडत नाही.
Priyam Rathi – a cheerful, friendly, and fearless girl. This book tells her story. After her passing, her father, Satyendra Rathi, along with her friends and family, compiled their emotions and memories about her in this book.
The book highlights her ventures, such as the mango business she started, her love for travel, her curiosity, cooperative spirit, and sociable nature. Through various articles, readers get to know her personality traits, such as her selflessness, always putting others’ needs before her own, even while facing her own challenges.
Her courage and compassion are evident in multiple anecdotes: distributing food packets during the COVID fever, personally checking on patients, learning to drive a rickshaw despite challenges, fearlessly traveling, and even saving an elderly person’s life through CPR.
These incidents reveal the many facets of her personality, including her ability to build deep connections and her remarkable maturity at a young age—qualities that are rarely seen so vividly in someone so young.