Arthmel
आर्थिक व्यवहारातील सर्व जमाखर्च प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मनुष्याच्या जीवनाशी निगडीत असतो. वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक स्तरांवरील विविध वयोगटांतील व्यक्तींसाठी 'अर्थमेळ' हे महत्त्त्वाचं पुस्तक ठरावं. अर्थनियोजन कसे करावे, त्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीचा आधार घ्यावा. गुंतवणूक कशी आणि कुठे करायची. आपण बघितलेली स्वप्ने आणि ठरवलेली आर्थिक उद्दीष्टे कशी पूर्ण करायची. याविषयी मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. चालू काळातील आर्थिक घडामोडींचा संदर्भ घेत या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे त्यामुळे प्रत्येकाला ज्याचा त्याचा अर्थशोध घेण्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.
All financial transactions—income and expenses—are directly or indirectly connected with human life. For individuals of different age groups and from various economic and social backgrounds, the book “Arthamel” can become an important guide. It explains how to plan finances, what factors should be considered in financial planning, and what types of investments should be chosen at different stages of life. It also guides readers on how and where to invest. The book helps readers understand how to achieve their dreams and financial goals. By referring to current economic developments, it provides practical guidance, making it a directional guide for everyone in their own search for financial understanding.