मुखपृष्ठ
Draksha Shetiche nave Tantra

माझे शेल्फ

Draksha Shetiche nave Tantra

इंग्रजी शीर्षक
Draksha Shetiche nave Tantra
सारांश

आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान आणि प्रयोगांद्वारे सिद्ध केलेले दर्जेदार, फायदेशीर द्राक्षशेतीचे 'दाभोळकर प्रयोग परिवार' पुरस्कृत नवे मॉडल! 'द्राक्षशेतीचे नवे तंत्र' या पुस्तकाद्वारे वेगवेगळ्या समस्यांनी अडचणीत असलेल्या द्राक्षशेतीस फायदेशीर बनविण्याचे तंत्र 'दाभोळकर प्रयोग परिवारातील प्रयोगशील शेतकरी वासुदेव चिमणराव काठे यांनी सांगितले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, यात शंका नाही. सहज-सोप्या तंत्रशुद्ध पद्धतीने द्राक्षशेतीच्या सुरूवातीपासून ते बाजारात द्राक्षमाल पोहोचेपर्यंतच्या बारीक-सारीक गोष्टींचे प्रयोगाअंती सफल झालेले ज्ञान या पुस्तकातून मिळते. अनेक शास्त्रज्ञ, अभ्यासकांच्या अभ्यासपूर्ण नोंदींचा समावेश हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.



The “Dabholkar Prayog Parivar” presents a new model of high-quality, profitable grape cultivation, proven through modern knowledge, technology, and experiments! In the book “Drakshashetiche Nave Tantr” (New Techniques in Grape Cultivation), the experimental farmer Vasudev Chimnrao Kathe from the Dabholkar Prayog Parivar explains methods to make grape farming profitable, even for those struggling with various problems.



This will undoubtedly provide great relief to grape-producing farmers. The book offers tested knowledge of all the intricate details—from the very beginning of grape cultivation to delivering the produce to the market—using simple, precise, and practical techniques. Another highlight of this book is the inclusion of research-based observations and notes from numerous scientists and experts.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
280.00