मुखपृष्ठ
Awakening Your Bliss (Marathi - Paperback)

माझे शेल्फ

Awakening Your Bliss (Marathi - Paperback)

इंग्रजी शीर्षक
Awakening Your Bliss (Marathi - Paperback)
सारांश

आनंद म्हणजे नेमके काय, हे शोधताना कस्तुरीमृगाची गोष्ट आठवते. स्वतःच्या नाभीत दडलेल्या कस्तुरी सुगंधाच्या शोधात तो सगळीकडे सैरावैरा पळतो. पण त्याला काही केल्या त्या सुगंधाचे उगमस्थान सापडत नाही. म्हणतात ना तुझे आहे तुजपाशी, पण तू जागा चुकलासी ! आज प्रत्येकाला काय हवे आहे, याचे निश्चित उत्तर देता येते का? उत्तरादाखल आपण काही भौतिक गोष्टींची यादी वाचली, आणि त्या मिळाल्या तरी आपण खरेच कायमस्वरूपी आनंदी राहू शकू. याची खात्री वाटते का? याचे उत्तर नकारार्थी येते. कारण केवळ उपभोगामध्ये काळ व्यतीत करणे यामध्ये मनुष्यजन्माचे सार्थक नाही. मनाला कायमस्वरूपी आनंद कसा मिळेल, जीव आनंदस्वरूप कसा होईल, हे पाहणे गरजेचे आहे. म्हणूनच सर्वप्रथम आनंदाचे खरे स्वरूप समजून घेतले पाहिजे.



While searching for the true meaning of happiness, one is reminded of the story of the musk deer. In search of the enchanting fragrance hidden within its own navel, it runs restlessly in every direction. Yet, it never discovers the source of that fragrance. As the saying goes, “What you seek is already within you, but you are looking in the wrong place.”



Can anyone today give a definite answer to what they truly want in life? In response, we may list various material possessions and desires. But even if we obtain all of them, can we be certain that they will make us permanently happy? The answer is no. Merely spending life in the pursuit and enjoyment of material pleasures is not the true purpose of human existence. What is important is to understand how the mind can attain lasting happiness and how the soul can become a source of bliss itself.



Therefore, the first step is to understand the true nature of happiness.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
499.00