मुखपृष्ठ
Aitihasik Wade Ani Gharane

माझे शेल्फ

Aitihasik Wade Ani Gharane

इंग्रजी शीर्षक
Aitihasik Wade Ani Gharane
सारांश

छत्रपती शिवरायांचे सरसेनापती माणकोजी दहातोंडे ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांच्यापर्यंतची मराठेशाहीतील काही वाडे आणि घराण्यांचा समावेश या पुस्तकात केला आहे.उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मराठेशाहीच्या काळातील अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध वाडे आणि घराण्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारा दस्तऐवज म्हणजे ‘ऐतिहासिक वाडे व घराणी’ हे पुस्तक.मराठेशाहीच्या वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या शासकांच्या पदरी असणारी, वेगवेगळ्या जाती-धर्माची घराणी यामध्ये आहेत.सरदार, शास्त्री-पंडित, शाहीर, वतनदार, पाटील-देशमुख, सावकार, आदिवासी समूहाचा नाईक इत्यादी घराण्यांचा आणि त्यांच्या वाड्यांचा माहितीपूर्ण वेध या पुस्तकात घेतला आहे.वाडे आणि त्यांचे स्थापत्य, त्यांचा संदर्भासहित इतिहास, स्वतः लेखकाने काढलेल्या दीडशेहून अधिक दुर्मिळ वस्तूंचे आणि वाड्यांच्या छायाचित्रांचा समावेश यात आहे.काही प्रचलित दंतकथा, आख्यायिका, नातेसंबंध आणि परंपरा, वर्तमानातील वाड्यांची स्थिती, मन अस्वस्थ करणारे वास्तव आणि काही रंजक किस्सेही या पुस्तकाचे आकर्षण आहे.



This book includes information about certain wadas (mansions) and families of the Maratha Empire, from Chhatrapati Shivaji’s commander Mankoji Dahatonde to the last Peshwa, Bajirao II, and his administrator Trimbakji Dengle.



Titled “Aitihasik Wade va Gharani” (Historical Wadas and Families), it is a well-researched document that explores both famous and lesser-known wadas and families from the Maratha period in Ahilyanagar district.



The book covers families from different periods of the Maratha Empire, under various rulers, and belonging to diverse castes and religions. It provides a detailed study of families such as Sardars, Shastri-Pandits, Shahirs (poets), Vatandars, Patil-Deshmukhs, bankers, and tribal leaders (Naiks), along with their wadas.



The book includes the architecture of the wadas, their historical context, and more than 150 rare objects and photographs of wadas personally collected by the author.



Additionally, it contains popular legends, folklore, family relations, traditions, the current condition of the wadas, unsettling realities, and some fascinating anecdotes, making it an engaging read.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
446
भाषा
मराठी
किंमत
599.00