Dhumasta Shejar : Shejaril Deshntil Badalancha Dhandola
भारताचे बहुतेक शेजारी देशांशी असलेले संबंध एका वळणावर उभे आहेत. भारताच्या तुलनेत या छोट्या देशांना भारताला पूर्ण टाळणे शक्य नाही; मात्र ते भारतावरचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांत आहेत, त्याचा आढावा!
चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षा, चीन-अमेरिका स्पर्धा आणि भारताचे चीनशी बदलते संबंध त्यात चीनमधील अंतर्गत बदल यांचा धांडोळा!
भारताभोवतीच्या देशांमध्ये चीनचा वाढता रस आणि अमेरिका-रशियासारख्या देशांचे पारंपरिक हितसंबंध त्यात नव्या जागतिक रचनेतील स्पर्धेचे पदर यांतून प्रामुख्याने दक्षिण आशियातील राजनयाची रूढ चाकोरी बदलते आहे. याचे विश्लेषण!
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन 'धुमसता शेजार' पुस्तकात केले आहे.
India’s relations with most of its neighbouring countries are at a turning point. Compared to India, these smaller nations cannot completely avoid India; however, they are trying to reduce their dependence on it. This book reviews those developments.
It also examines China’s global ambitions, the China–America rivalry, India’s changing relations with China, and the internal changes taking place within China.
Through China’s growing interest in countries around India and the traditional interests of powers like the United States and Russia, along with the competition emerging in the new global order, the conventional pattern of diplomacy in South Asia is changing. This book analyzes these developments.
The book “Dhumasata Shejar” (Smouldering Neighbourhood) discusses the significant developments in India’s neighbouring countries—Pakistan, Bangladesh, Myanmar, Nepal, Bhutan, Sri Lanka, and the Maldives.