मुखपृष्ठ
Relations : Nata Nibhavtana

माझे शेल्फ

Relations : Nata Nibhavtana

इंग्रजी शीर्षक
Relations : Nata Nibhavtana
सारांश

प्रत्येक नातं महत्वाचं असतं. कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांशी असलेलं नातं, मैत्रीचं नातं, शेजाऱ्यांशी असलेलं नातं, ऑफिस किंवा व्यवसायातील सहकाऱ्यांशी असलेलं नातं, आपलं आपल्याच मनाशी असलेलं नातं... याचे विश्लेषण म्हणजे रिलेशन्स : नातं निभावताना! सर्व नाती निभावणं वाटतं तेवढं सोप नसतं, नाती कोमेजतात कशी आणि फुलतात कशी? कशी टिकवायची नाती? नक्की चुकतं कसं आणि कुणाचं? याचं प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या प्रसंगातून सहज-सोप्या भाषेत केलेलं विवेचन! नाती निकोप आणि मजबूत करण्यासाठी सर्वंकष समुपदेशन!



Every relationship is important. The bond between family members, friendships, relationships with neighbors, connections with colleagues at work or in business, and even the relationship we have with our own mind… this is what “Relations: While Nurturing Relationships” explores.



Maintaining all these relationships is not as easy as it seems. How do relationships wither, and how do they blossom? How can we sustain them? Where do things go wrong, and who is at fault?



This is explained in a simple and relatable way through everyday situations that feel close to our own lives. It also offers comprehensive guidance to help build healthy and strong relationships.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
194
भाषा
मराठी
किंमत
250.00