मुखपृष्ठ
Garja Maharashtra

माझे शेल्फ

Garja Maharashtra

इंग्रजी शीर्षक
Garja Maharashtra
सारांश

प्राचीन काळातील मानव्य, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट आदी राजघराण्यांपासून ते शहाजी, शिवाजी, आणि भोसले राजघराणे, पेशवे, शिंदे-होळकर यांपासून पुढे आधुनिक काळातील स्वातंत्र्य चळवळीपर्यंतच्या शेकडो वर्षांच्या कालखंडात 'महाराष्ट्र' कसा घडला याचा इतिहास., राजारामशास्त्री भागवत, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, ज्ञानकोशकार केतकर, मान्यवर इतिहासकार जदुनाथ सरकार, विविध ब्रिटिश इतिहासकार आदींच्या इतिहासलेखनाचा आढावा घेत, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील घडामोडींना स्पर्श करणारे लेखन., ज्येष्ठ विचारवंत आणि संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी आंतरविद्याशाखीय बैठक आणि तौलनिक दृष्टी यांचा आधार घेत सिद्ध केलेला मौलिक संदर्भग्रंथ., डॉ. यशवंत सुमंत यांच्या विवेचक प्रस्तावनेसह.



From the ancient royal dynasties such as the Manavya, Haihaya, Bhoj, Yadav, Nal, Kadamb, Maurya, Chalukya, and Rashtrakut, to the later periods of Shahaji, Shivaji and the Bhosale royal family, the Peshwas, and the Shinde-Holkar rulers, and further up to the modern era of the Indian freedom movement—this work presents the history of how Maharashtra was shaped over hundreds of years.



It reviews the historical writings of scholars such as Rajaramshastri Bhagwat, historian V. K. Rajwade, encyclopedist Ketkar, eminent historian Jadunath Sarkar, and several British historians, touching upon developments in political, cultural, and social spheres.



This original reference work has been prepared by senior thinker and researcher Dr. Sadanand More using an interdisciplinary approach and a comparative perspective.



The book also includes an analytical foreword by Dr. Yashwant Sumant.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
599.00