Leader as a Coach (Marathi)
आपले नेतृत्व, आपली टीम, आणि आपले भविष्य कसे सक्षम करायचे? यांविषयीचे योग्य मार्गदर्शन म्हणजे 'लीडर अॅज ए कोच'. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात प्रभावी नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार गाजवणे नव्हे, तर आपल्या टीमला सक्षम करणे होय! त्यांच्या प्रतिभेला पोषक वातावरण देणे आणि त्यांच्या सहकार्याची संस्कृती निर्माण करणे, यांविषयी मार्गदर्शन. हे पुस्तक नेतृत्वाचा एक नवाच दृष्टिकोन मांडते. प्रेरणादायी कोच कसे बनावे, टीमचे मनोबल कसे वाढवावे आणि उच्च कार्यक्षमतेसाठी मार्गदर्शन कसे करावे, यावर भर दिला आहे. सुलभ आणि वाचनीय पुस्तकात प्रत्येकासाठी योग्य ठरणारे नेतृत्व मार्गदर्शन आहे. सर्वसमावेशकता आणि सहभागाच्या माध्यमातून नवोपक्रम कसे साध्य होतात, याविषयी विवेचन! आव्हानांना संधीमध्ये कसे रूपांतरित करता येते आणि यशस्वी व्यूव्हरचना कशी करता येते, हे या पुस्तकातून समजते. टीमला प्रेरित करणाऱ्या कोचिंग कौशल्यांचा विकास कसा करायचा, शाश्वत विकासाचा पाया कसा घालायचा आणि दीर्घकालीन यश सुनिश्चित कसे करायचे, हे शिकण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. तुम्ही अनुभवी व्यावसायिक असाल किंवा नेतृत्व क्षेत्रात नवे पाऊल टाकत असाल, हे पुस्तक तुम्हाला उच्च-कार्यक्षम टीम तयार करण्यात आणि आजच्या काळात आवश्यक असलेल्या आधुनिक नेतृत्वशैलीत रूपांतरित करण्यात मार्गदर्शक ठरेल.
Leader as a Coach is a practical guide to strengthening your leadership, empowering your team, and shaping a successful future. In today’s rapidly changing world, effective leadership is not merely about exercising authority—it is about enabling others to succeed. This book provides valuable guidance on creating an environment that nurtures talent and fosters a culture of collaboration within teams.
The book presents a fresh perspective on leadership, emphasizing how to become an inspiring coach, boost team morale, and guide people toward high performance. Written in a simple and engaging style, it offers leadership lessons that are relevant and useful for everyone.
It also explores how innovation can be achieved through inclusiveness and active participation. Readers will learn how to transform challenges into opportunities and develop effective strategies for success. The book explains how to build coaching skills that inspire teams, lay the foundation for sustainable growth, and ensure long-term success.
Whether you are an experienced professional or just beginning your leadership journey, this book serves as a valuable guide to building high-performing teams and adapting to the modern leadership style required in today’s world.