मुखपृष्ठ
रतन टाटा बुक | मराठी चरित्र आत्मचरित्र पुस्तक

माझे शेल्फ

रतन टाटा बुक | मराठी चरित्र आत्मचरित्र पुस्तक

इंग्रजी शीर्षक
Ratan Tata Book In Marathi
सारांश

टाटा समूहाला जागतिक क्षितीजावर सन्माननीय स्थान मिळवून देणारे रतन टाटा!

‘वचन म्हणजे वचन’ या उक्तीला शब्दशः जागणारे, ‘टाटा’ नावाच्या वारश्याला जीवापाड जपणारे ‘रतन टाटा’. भारतीय उद्योगविश्वातील एक अस्सल आणि अनमोल रत्नच! टाटा समूहाच्या जागतिक पातळीवरील यशात रतन टाटा यांची भूमिका मोलाची आहे. टाटा उद्योगसमूहाचे एकीकरण, एकत्रीकरण आणि विस्तार त्यांनी अत्यंत कौशल्याने केला. हे करताना त्यांनी टाटांच्या नीतीमूल्यांशी कुठलीही तडजोड केली नाही.

रतन टाटांना इतिहास केवळ त्यांच्या आदर्श, दूरदर्शी आणि कणखर नेतृत्वासाठीच लक्षात ठेवणार नाही; तर त्यांच्या परोपकारी, न्याय्य आणि मानवतावादी दृष्टिकोनासाठी देखील सदैव स्मरणात ठेवेल.

भारतीय ऋषी म्हणजे ज्ञान, अनुभव, कृतिशीलता आणि कौशल्ये यांचा एकत्रित संगम । रतन नवल टाटा हे असेच एक तेजस्वी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते, याची प्रचिती आपल्याला प्रस्तुत पुस्तक वाचल्यावर येईल.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
248
भाषा
मराठी
किंमत
299.00
ISBN
9789371188944