मुखपृष्ठ
मास्टर की टू रिचेस

माझे शेल्फ

मास्टर की टू रिचेस

इंग्रजी शीर्षक
The Master-Key to Riches
सारांश

‘थिंक अॅण्ड ग्रो रिच’ या नेपोलियन हिलच्या

सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लाखो वाचक त्याचे ऋणी आहेत.

त्यांना पुस्तकातून नव्या प्रेरणेबरोबरच स्वतःला सुधारण्यासाठी

आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक सकारात्मक दृष्टीदेखील

प्राप्त होईल.

अॅण्ड्यू कार्नेगी यांच्या ‘धन कमवा’ सूत्रावर आधारित

‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ हे पुस्तक आजच्या सर्वोच्च व्यावहारिक

यशाच्या तत्त्वज्ञानाचे तपशीलवार वर्णन करते. जगातील सर्वात

शक्तिशाली आणि धनाढ्य अशा शेकडो माणसांच्या यशाच्या अद्भुत अनुभवावर रचलेले हे तत्त्वज्ञान तुम्हाला जीवनाच्या

सर्वच क्षेत्रात कशा रीतीने यश संपादन करायचे असते ते

दाखवून देईल.

श्रीमंतीकडे नेणारा एकमेव हमखास मार्ग आहे आणि तो

केवळ ज्यांच्याकडे ‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ आहे त्यांनाच प्राप्त

होईल. हिलने सांगितलेल्या तत्त्वांचे इथे तपशीलवार वर्णन

केलेले आहे. उत्कंठावर्धक नवीन जगाचे दरवाजे उघडू शकणारे

हे उत्कृष्ट साधन आहे. या असामान्य पुस्तकामध्ये ते तुम्हाला देऊ

केले आहे. तुमच्या भल्यासाठी तुमचे जीवन बदलून टाकणारे

असे हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
232
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
250.00
ISBN
9788177866629