मुखपृष्ठ
हमखास वजन कमी करा

माझे शेल्फ

हमखास वजन कमी करा

इंग्रजी शीर्षक
Hamkhas Vajan Kami Kara
सारांश

वजन कमी करायचे आहे? डायटिंग करताय; पण तरीही वजन कमी होत नाही? तेव्हा सावधान! लठ्ठपणाविषयी योग्य माहिती जाणून घ्या. लठ्ठपणा कमी का करायचा, त्यावरील खात्रीचे उपाय, आहारोपचार, डायटिंगचा योग्य मार्ग; तसेच कमी कॅलरीजच्या पौष्टिक पाककृतींचा आस्वाद घ्या फक्त या पुस्तकात!

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9788177868180