मुखपृष्ठ
इक्माई

माझे शेल्फ

इक्माई

इंग्रजी शीर्षक
Ikmai
सारांश

नारायण धारप या रहस्यमय कादंबरीकाराचं `इक्माई’ हे पुस्तकातील निसर्गात असणारं एक चमत्कारिक, गूढगुंजन व्यक्तीला विचार करायला भाग पाडतं. रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असणाऱ्या वाचकाची भूक वाढविणारी कथा म्हणजेच `इक्माई’ कथासंग्रह होय.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
128
भाषा
मराठी
किंमत
160.00
ISBN
9788177868418