दी आर्ट ऑफ वॉर
इंग्रजी शीर्षक
The Art of War
सारांश
तुमच्या तीव्र स्पर्धात्मक जीवनात संघर्ष हाताळण्याचा परिणामकारक, आध्यात्मिक व सहानुभूतिपूर्वक मार्ग शिकायचा असेल, जीवनातील ध्येयाची स्पष्ट अनुभूती करून घ्यायची असेल व अत्यंत बिकट परिस्थितीतही मन:शांती अनुभवायची असेल, तर 2500 वर्षांपूर्वीचे; पण आजही उपयुक्त ठरणारे “दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक त्यावरील रामबाण उपाय आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
पृष्ठसंख्या
200
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
99.00
ISBN
9788177868425