मुखपृष्ठ
पु. लं.चे निवडक विनोद

माझे शेल्फ

पु. लं.चे निवडक विनोद

इंग्रजी शीर्षक
Pu La Deshpandenche Nivadak Vinod
सारांश

“हसणे हा ताणतणाव कमी करणे आणि आनंद मिळविण्याचा चांगला मार्ग आहे. निखळ विनोद हसण्यासाठी मदत करत असतो.

पु.ल. देशपांडे यांनी आयुष्यभर विनोदातून माणसांना हसवत ठेवलं. त्यांच्या काही निवडक विनोदांचे हे संकलन.

हे पुस्तक तुमचाही ताण क्षणभर दूर करील आणि तुम्ही खळाळून हसाल आणि आनंदी व्हाल !”

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
80
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9789352202522