मुखपृष्ठ

माझे शेल्फ

रामायणातील स्त्रीया चरित्रसंग्रह

इंग्रजी शीर्षक
Ramayanatil Striya Charitrasangraha
सारांश

रामायण हे केवळ रामाचे किंवा रावणाचे चरित्र नाही तर ते स्त्रियांच्या अनुभवांनी विणलेले एक महाकाव्य आहे. या ग्रंथात लेखिका सौ. प्रमिल वसंत कुलकर्णी यांनी सीता, तारा, मंदोदरी, उर्मिला, कैकयी आणि इतर स्त्री पात्रांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण, भक्तिपर चौकटीच्या पलिकडे जाऊन मानवी आणि सामाजिक पैलू उलगडले आहे. स्त्री-अस्मिता, त्याग, संघर्ष आणि आत्मभान यांचा विचारमंथनात्मक अभ्यास तसेच इतिहास, समाज आणि स्त्री-अनुभव यांचा संगम साधला आहे. हे पुस्तक स्त्रीला केवळ “पत्नी” किंवा “माता” म्हणून न पाहता “माणूस” म्हणून समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
350.00