मुखपृष्ठ

माझे शेल्फ

Vyayamsutra by Sanatkumar Pundalik

इंग्रजी शीर्षक
Vyayamsutra by Sanatkumar Pundalik
सारांश

सनत्कुमान पुंडली क ISSA Fitness professional (personal training and nutrition) सनत्कुमार यांनी अनेक वर्तमान पत्रांसाठी व्यायाम व संतुलित आहार यांवर २०० पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. त्यांनी शरीरसौष्ठवाच्या अनेक उपक्रमांसाठी आदर्श प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच ते व्यक्तिगत व्यायाम प्रशिक्षक आणि आहारतज्ञ म्हणून मागील १२ वर्षांपासून कार्यरत आहेत. सनत्कुमार हे मानसिक प्रबलता आणि संतुलित आहर या विषयांवर ६ वर्षांपासून व्याख्यानाचा उपक्रम राबवत आहेत

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
80.00