रमाबाई रानडे यांचे चरित्र
इंग्रजी शीर्षक
Ramabai Ranade Yanche Charitra by Raviprakash Kulkarni
सारांश
चरित्रलेखन हे बऱ्याचदा पूर्वसुरींच्या लेखकाचा मागोवा घेतं करायचं असतं त्याला हे चरित्र अपवाद नाही. मात्र हे करताना काही नवी निरीक्षणं आढळली त्याची नोंद प्रस्तुत चरित्रात आढळेल. त्यामुळं चोखंदळ वाचकांना आणखी काही सुचू शकेल.