संस्कृत व्याकरण माला भाग 1
इंग्रजी शीर्षक
Sanskrit Vyakranmala by Alakananda Inamdar
सारांश
संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा पाया पक्का व्हायला हवा, यासाठी पाचवी ते सातवीसाठी सीबीएसी अभ्यासक्रमानुसार मराठीमध्ये स्पष्टीकरण असलेले सौ. अलकनन्दा इनामदार यांचे हे पुस्तक विद्यार्थ्यांना फारच उपयोगी ठरेल.