योद्धा बाजीराव पेशवे
इंग्रजी शीर्षक
Yoddha Bajirao Peshave by Vijay Tare
सारांश
या पुस्तकात थोरल्या बाजीराव पेशव्यास राष्ट्रीय पुरुष म्हणून न्याय तर मिळालेला आहेच पण त्यांची व मस्तानीची केवळ प्रेमगाथा नसून त्यांच्या जीवनकथेलाही औचित्य लाभले आहे.