परीक्षण

व. पु. काळे

परीक्षण मजकूर

Vapurza Va. Pu. Kale वपुर्झा व. पु. काळे
हे पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपआपल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधानं भारून जायचं.
एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर? पुन्हा शोधायचा. ह्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच ह्या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काही दिलेलं नाही.

अभिप्राय

राजे

राजे · Mon, 10 May 2010 - 08:50

काहीतरी अपुर्ण वाटतयं :)

बाकी वपु म्हणाले की वपुर्झाच आठवतं..