मुखपृष्ठ
माझे शेल्फ
१६९५ स्मार्ट रोबो ए आय आणि औरंगजेब
इंग्रजी शीर्षक
1695 Smart Robo AI Ani Aurangjeb
सारांश
1695 Smart Robo AI Ani Aurangjeb (१६९५ स्मार्ट रोबो ए आय आणि औरंगजेब) Author : Suresh Wandile कादंबरीचे कथासूत्र फार विलक्षण आहे. इसवी सन १६९५ मध्ये औरंगजेबाच्या मालकीच्या एका जहाजावर पडलेल्या दरोड्याचा शोध घ्यायचा प्रयत्न आज एक प्राध्यापक आणि त्याचा पंधरा वर्षांचा हुशार मुलगा करतात, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेतात, हे कल्पनाच मुळी अफलातून आहे.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद