मुखपृष्ठ
माझे शेल्फ
२०१९ मोदींनी भारत कसा जिंकला
इंग्रजी शीर्षक
2019 Modini Bharat Kasa Jinkala ?
सारांश
हे निवडणूक युद्ध मोदी-शहा जोडगोळीने कसं जिंकलं याची रोमांचक तरीही धडकी भरवणारी कहाणी प्रस्तुत पुस्तकाद्वारे टेलिव्हीजन न्यूज जगतातले नावाजलेले पत्रकार लेखक राजदीप सरदेसाई यांनी उलगडली आहे. त्याअर्थाने, हा एक जनवदंतेपलीकडच्या विश्वाचा, त्यातही मोदी आणि भाजपच्या अंत:पुराचा धाडसी वेध आहे... या पुस्तकाचे लेखक :राजदीप सरदेसाई , अनुवाद : मीना कर्णिक, प्रकाशक : अक्षर प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद