९९ गणेश चिंतन
इंग्रजी शीर्षक
99 Ganesh Chintan
सारांश
खरे तर मानवी मानाने ही उत्कंठा, ही भीती अनेक शतके सहन केली आहे. मन अंधारात असते आणि प्रकाश शोधूनही न मिळाल्यामुळे ते आपोआप श्रीगणेशाकडे वळते. जीवनाच्या या खेळात शांती आणि वैभवशीलता यांचा आशीर्वाद देणारा श्रीगणेश. त्याचीच विनायक, विघ्नहर्ता, लंबोदर, परेश अशी एक ना अनेक रूपे व नावे रूढ आहेत. Author :- Devdutt Pattanaik Publisher :- jaico Publishing House
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद