मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अभिनेता

इंग्रजी शीर्षक
Abhineta
सारांश

Abhineta (अभिनेता) Author : Jaywant Dalvi 'माझ्यासारख्या कलावंताचं जीवन चाकोरीतलं नसत. आम्हाला नीतीनियमांच्या बंधनात जखडून ठेवण्याचा लोकांना अधिकार नाही. कलावंताला मुक्त जीवनाचं स्वातंत्र्य हवाच. कलेच्या धुंदीत असणाऱ्यांना अशा स्वातंत्र्याची गरज असते...'. ..... असं म्हणणाऱ्या एका कलावंताची शोकांतिका चित्रीत करणारी प्रभावी कादंबरी.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद