मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अभिनय तंत्र आणि मंत्र
इंग्रजी शीर्षक
Abhinay Tantra Ani Mantra
सारांश
अभिनयाची अनेक तंत्र, वैशिष्ट्य या पुस्तकात सविस्तरपणे विशद केली आहेत. जेणेकरून, केवळ व्यक्तिगत आवड- निवड इतकंच त्याचं मर्यादित स्वरूप न राहता, अत्यंत शास्त्रीय व अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून त्याविषयीचं लेखन यात लेखकाने साकारलं आहे. यशस्वी अभिनेता- अभिनेत्री म्हणून यशस्वी करिअर करण्यासाठीच सुयोग्य मार्गदर्शन लेखकाने केलं आहे. या पुस्तकाचे लेखक : संतोष शिंदे ,प्रकाशक : गोयल प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद