मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अभ्यासात यश मिळणाराच
इंग्रजी शीर्षक
Abhyasat Yash Milnarach
सारांश
काही विद्यार्थ्यांना अभ्यास हा फार डोईजड वाटतो आणि ते अभ्यासाचा उगाच बाऊ करून घेतात. म्हणूनच प्रस्तुत पुस्तकात अभ्यासाचे सोपे तंत्र, यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभ्यासपद्धती आणि परीक्षेतील यशासाठी उपाय दिले आहेत.