मुखपृष्ठ
आडगार

माझे शेल्फ

आडगार

इंग्रजी शीर्षक
Aadgar
सारांश

‘आडगार’ही महादेव मोरे यांची ग्रामीण जीवनावरील कादंबरी. आन्शीचं उधळलेलं जीवन या कादंबरीतून दिसतं. व्यसनी पिता, कमालीचे दारिद्र्य, आईचे तंबाखू वखारीतले काबाड कष्ट. यांतून आन्शीचं तारुण्य, शिक्षण यांची वाताहत होते. बापू नावाच्या किराणा दुकानदाराशी तिचं प्रेम जमतं. बापू लग्न होऊनही गावातल्या मुलींना फसवत असतो, त्यांत आन्शीसुद्धा फसते. आन्शीचं लग्न होतं; पण ती नांदत नाही. गावातली भागामावशी तिला अजूनच बिघडवते. गावचा पुजारी व मावशी तिला पैशांचं आमिष दाखवून मुंबईला कुंटणखान्यात विकतात. आन्शीची ही जीवननौका अशीच भरकटत राहते की येते योग्य मार्गावर?.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
156
भाषा
मराठी
किंमत
230.00
ISBN
9789357202589
समुदायाने जोडले
बंद