अॅनिमल फार्म
इंग्रजी शीर्षक
Animal Farm
सारांश
निरंकुशतावाद आणि सत्ता मिळाल्यामुळे भ्रष्ट झालेल्या लोकांबद्दलची , ' अॅनिमल फार्म ' ही एक रूपकात्मक कादंबरी आहे. ती पहिल्यांदा जेव्हा प्रकाशित झाली , तेव्हा जगात खळबळ माजली आणि तेव्हापासून ती अजूनही थांबलेली नाही. हे पुस्तक म्हणजे, फँसिझमवरील सर्वात्तम उपरोधिक लिखाण असून, ' अॅनिमल फार्म ' आजच्या जगातही तेवढेच लागू पडणारे आहे. आवर्जून वाचावे असे पुस्तक ! या पुस्तकाचे लेखक :- जॉर्ज ऑर्वेल ,अनुवाद :- आरती देवगांवकर ,प्रकाशक :-विश्वकर्मा पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
91
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
125.00
ISBN
9789395481922
समुदायाने जोडले
बंद